राजीव गोखले

मे - 18
2020

राजीव गोखले

श्री देशपांड्यांच्या विनंतीला मान देऊन मुद्दाम पुण्यावरून हे स्थान घेण्यासाठी आलो. प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेले हे स्थान आणि श्री गोपालकृष्णाची अत्यंत सुंदर मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. देशपांडे बंधूंचे या वस्तूच्या जतनातले योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत