मे - 02
2020
2020
बांधकाम
templegopalkrishna@gmail.com
मंदिर निर्मितीचे कार्य श्री. बाबुराव यांनी हाती घेतले व ते वेगाने पूर्णत्वास गेले. कारण भगवानाची पूर्ण कृपा प्राप्त होती. वैशाखातील पूर्णिमा हा दिवस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी निश्चित केला गेला. बैसाखी पूर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. श्री. बाबुराव यांना संकेत मिळाले की त्त्यांचे मिळाले की त्यांचे कार्य या दिव्य मंदिर स्थ्यापने नंतर पूर्ण झाला आहे. नंतर ते पूर्ण अनुसंधानात राहील व श्रीहरी कडून आज्ञा मिळताच संजीवनी समाधी घेतली. बांधकाम करताना मंदिरात तळघरची सोय आप्ल्या समाधी साठी श्री. बाबुराव यांनी केली होती । हा दिवस होता बैसाखी कृष्णा प्रतिपदा जो नारद जयंतीचा पवित्र दिवस आहे . दुसरी समाधी गणपतीच्या समोरील मंदिरात स्थित आहे. तिसरी समाधी आहे ती श्री.बाबूराव यांचे चिरंजिवाली तिसरा व चौथा समाधी आहे गरुड हनुमानाच्या मूर्तीशेजारी स्थित आहे ती नातू व पणतू यांची आहे. सलग चार पिढ्यांची समाधीची पार्श्वभूमी असलेले हे एक दुर्मिळ स्थान आहे. या दिव्या स्थान्याची दर्शनासाठी योगीराज पू.शंकरमहाराज (धनकवडी ) आवर्जून दर्शनासाठी येत असत. पुण्यातील विख्यात वैज्ञानिक डॉ. आर. एन शुक्लाजी यांनी आधुनिक उपकरणच्याद्वारे संक्षोधान केले. त्यांचे निरीक्षण नोंदवले आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले की हे मंदिर एक वैश्विक उजैचे दुर्मिळ केंद्र असून सकारात्मक आणि आभा (ऑरा ) आणि कंपने स्पष्टपणे जाणवत आहेत. हे मंदिर दक्षिण भारतातील वृंदावन आहे व या पवित्रनम स्थानी केलेला उपासना त्वरीत फलप्रद होते. श्री. देशपांडे कुटुंबाने हा वारसा ६०० वर्षांहून अधिक काळ जपून ठेवला आहे . . तसेच श्री जयंतराव देशपांडे यांनी अलिकडील काळात सातत्याने वैदिक अनुष्ठान व होम-हवन करून ही ऊर्जा व साकारत्मना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे