जीर्णोद्धार पूर्वी: श्री गरुड, शंकर-नंदी आणि हनुमंत मंदिर
जीर्णोद्धार नंतर: श्री गरुड, शंकर-नंदी आणि हनुमंत मंदिर
जीर्णोद्धार पूर्वी: श्री हनुमंत भगवान
जीर्णोद्धार नंतर: श्री हनुमंत भगवान
जीर्णोद्धार पूर्वी: श्री गरुड भगवान
जीर्णोद्धार पूर्वी: श्री गरुड भगवान
जीर्णोद्धार पूर्वी: श्री नंदी
जीर्णोद्धार नंतर: श्री नंदी
जीर्णोद्धार पूर्वी:: श्री गणेश, मारुती आणि नरसिंह मंदिर
जीर्णोद्धार नंतर: श्री गणेश, मारुती आणि नरसिंह मंदिर
नूतन कलशाची मंदिर प्रदक्षिणा
कलश स्थापना दिनकर स्वामी यांच्या हस्ते
नूतन कलशाची ग्राम प्रदक्षिणा-१
नूतन कलशाची ग्राम प्रदक्षिणा-२
श्री देवधर (चॅरिटी कमिशनर, सातारा) व श्री दिनकर स्वामी
लिखित जप "ओम नमो भागवते वासुदेवाय" अनुष्ठानसाठी वह्या
२०२० जानेवारी स्वामी गोविंद देव गिरीजी लिखित जपासी आशीर्वाद देताना
२००६ कलश स्थापना वृत्तांत
२०११ नोव्हेंबर मध्ये गिरवी मंदिराची वेबसाईट उदघाटन करताना पूज्य अच्युतानंद स्वामीजी
२०११ नाशिक येथील कार्येक्रमात आदर्श मंदिर पुरस्कार-१
२०११ नाशिक येथील कार्येक्रमात आदर्श मंदिर पुरस्कार-२
२०११ मध्ये माता अमृतानंदमयी (हिमालय) यांचा सत्संग
२०१५ आम्ही सारे ब्राह्मण (१६ ते ३१ जुलै) मंदीराची माहिती
२०१६ आम्ही सारे ब्राह्मण (१६ ते २० एप्रिल अंक): पूज्य गोविंद देव गिरीजी (किशोर जी व्यास) ध्यान मंदिराचे उदघाटन करताना
२०१६ आम्ही सारे ब्राह्मण पर्जन्यसूक्त अनुष्ठान करण्यात आले पर्जन्यमान वाढण्यासाठी
2018 (१ ते १५ फेब्रुवारी अंक) आम्ही सारे ब्राह्मण पूज्य किशोर जी व्यास यांचे वाढदिवस निमित्त विशेष पूजा करण्यात आले.
२०१९ आम्ही सारे ब्राह्मण (१-१५ डिसेंबर अंक) राष्ट्र कल्याणा साठी विशेष अनुष्ठान २५ पंडितांनी ३ दिवस केले
२०१९ आम्ही सारे ब्राह्मण (१६-३१ डिसेंबर अंक) गीता पठण सेवा
स्थैर्य ११ एप्रिल २०१६ पूज्य किशोर जी व्यास यांनी मंदिरास भेट देऊन या स्थानाचे महत्त्व सांगितले
स्थैर्य २७ मे २०१० मंदिरात मूर्तिकार पादुकांचे स्थापना
चॅरिटी कमिशनर श्री पी.बी.तिजारे (सातारा) यांनी गिरवी मंदिरास भेट देऊन मंदिर जीर्णोद्धार आणि मंदिर कार्य आणि व्यवस्थापन याबद्दल समाधान व्यक्त केले
२०१५ सप्टेंबर: स्वामी अवधेशानंदजी यांनी आशीर्वाद आम्हाला दिले व मंदिर कार्याविषयी समाधान व्यक्त केले
२०१८ स्वामी गोविंद देव गिरीजी आशीर्वाद देताना
२०१८ नोव्हेंबर: पूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी गिरवी मंदिरात भेट दिली
२०१७ जुलै सोम अभिषेक गिरवी मंदिरात
२०११ श्री प्रणवतीर्थ (पुणे) यांची गिरवी मंदिरास भेट
२००९ ऑगस्ट: डॉक्टर सुहास पेठे (सातारा) यांनी गिरवी मंदिरास त्यांच्या ज्ञानेश्वरी च्या ९व्या अध्यायवर च्या नवीन पुस्तकाचे समर्पण केले
२०१० नोव्हेंबर: स्वामी विरजानंद सरस्वती (म्हैसूर) यांनी गिरवी मंदिरास भेट देऊन साधना केली
२००८ ऑगस्ट प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते गोपाळ कृष्ण परिचय दुसरी आवृत्ती प्रसकीत करण्यात आली
२०१६ मार्च पूज्य गोविंद देव गिरीजी (किशोर जी व्यास) यांनी गिरवी मंदिरात भेट देऊन ध्यान मंदिर उघटन केले
२०१६ मार्च पूज्य गोविंद देव गिरीजी (किशोर जी व्यास) गिरवी ध्यान मंदिरात
२०२० मार्च: पूज्य श्री शंकराचार्य (करवीर पीठ) यांचे आशीर्वाद
पूज्य श्री शंकराचार्य (जगन्नाथ पुरी) यांनी आशीर्वाद दिले
२०१९ पद यात्रा (फलटण-गिरवी)
२०१९ पद यात्रा (फलटण-गिरवी)
२०१९ पद यात्रा (फलटण-गिरवी)
आषाढी एकादशी ग्राम प्रदक्षिणा
आषाढी एकादशी ग्राम प्रदक्षिणा
उत्सव आणि अनुष्ठान प्रसंगी महाप्रसाद वाटप
उत्सव आणि अनुष्ठान प्रसंगी महाप्रसाद वाटप
उत्सव आणि अनुष्ठान प्रसंगी महाप्रसाद वाटप
उत्सव आणि अनुष्ठान प्रसंगी महाप्रसाद वाटप
२०११ मे मंदिराचे संस्थापक पूज्य बाबुराव महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करताना श्री शिवानंद स्वामी
२०११ मे मंदिराचे संस्थापक पूज्य बाबुराव महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करताना श्री शिवानंद स्वामी
२०११ मे मंदिराचे संस्थापक पूज्य बाबुराव महाराज यांच्या प्रतिमेचे अनावरण करताना श्री शिवानंद स्वामी
२००६ भागवत सप्ताह निरुपणकार कै डॉक्टर रा. ल. जोशी, रुक्मिणी-कृष्ण विवाह
२०११ भागवत सप्ताह निरुपणकार मुकुंदकाका जातदेवळेकर
२०१३ भागवत सप्ताह पद्माकर कुंडीकर- भागवत ग्रंथ प्रदक्षिणा
२०२० जानेवारी: महारुद्र आणि अध्यात्म रामायण गिरवी मंदिरात करण्यात आले
२०२० जानेवारी: अध्यात्म रामायण मधील राम-सीता विवाह प्रसंग
कन्नड लिपीत एका साधकाने लिहलेला जप