मे - 182020 गोविंद सीताराम गोखले templegopalkrishna@gmail.com गिरवीच्या गोपालकृष्ण मंदिराच्या दर्शनाचा लाभ झाल्याने मन अगदी प्रसंन्न झाले. एवढ्या पुरातन मंदिरान आव्याने गोपालकृष्णाच्या संपूर्ण चरिमाने मन व्यापून गेले. या मंदिराची उत्तम व्यस्था ठेवल्याने येथील सर्व कार्यकारी मंडळीना हार्दिक सुभेच्छा.